सातारा जिल्ह्याचा फेरफटका 

सातारा जिल्ह्याचा नकाशा (रस्ते-नकाशा)

सातारा जिल्ह्यापासून विविध पर्यटन स्थळांचे अंतर. 

१.सातारा जिल्ह्यातील  प्रेक्षणिय स्थळे 

  • <<  अजिंक्यतारा किल्ला 

सातारा शहर हे अजिंक्यतारा या ऐतिहासिक किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे.

उत्तम प्रकारचा ५ कि.मी.चा रस्ता अगदी किल्ल्याच्या टोकावर पोहचवतो.येथून सातारा शहराची विलोभनीय दृश्ये मनाला आनंद देतात.


चार भिंती हुतात्मा स्मारक   >>  

जिल्ह्याच्या मध्यभागी ,१८५७ च्या काळातील स्वातंत्र्य लढयातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले.काही दिवसांपूर्वीच नुतनीकरण करणेत आले आहे.     


नटराज मंदिर
 

 

 
 

 संगम माहुली
     

वेण्णा आणि कृष्णा नद्यांचा संगम ,सातारा शहरापासून कोरेगाव रस्त्याला ५ कि.मी.अंतरावर   आहे.


सज्जनगड


                                                     
छ. शिवाजी महाराजांच्या काळात रायगड हि शिवशाहीची  तर सज्जनगड हि अध्यात्मिक राजधानी मानली जात होती.     समर्थ रामदास स्वामी यांनी जिथे समाधी घेतली तो सज्जनगड किल्ला सातारा शहरापासून अवघ्या ९ कि.मी. अंतरावर आहे. या किल्ल्याला ७५० पायऱ्या आहेत. तसेच याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ३००० फुट आहे. या किल्ल्यावरती २ तलाव आहेत. समर्थ रामदास स्वामी यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन छ. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची लढाई लढली. समर्थ रामदास स्वामी हे छ. शिवाजी महाराजांचे अध्यात्मीक गुरु होते. दास नवमी दिवशी असंख्य भाविक इथे जमतात आणि दास नवमीचा उत्सव साजरा करतात.


खाली क्लिक करा ..

संकेत स्थळ आशय व मालकी जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा ]
 दूरध्वनी : +९१-२१६२-२३२१७५.          फॅक्स : +९१-२१६२-२३०३१०

संकेत स्थळ बघण्यासाठी स्क्रीन सेटींग - १३६६ X  ७६८ आणि फोंट साईझ मिडीयम


संकेत स्थळ संकल्पना, निर्मिती व स्थापना    NICLOGO.gif (249 bytes)  राष्ट्रीय सुचना विज्ञान केंद्र,  जिल्हाधिकारी  कार्यालय, सातारा.
अस्वीकार: या संकेत स्थळावरील सर्व माहिती तंतोतंत आणि अद्द्यावत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
 नियमाच्या या विधानानुसार किवा कुठल्याही कायदेशीर वापरासाठी संकेत स्थळाचे निर्माण तंतोतंत होऊ शकत नाही.

© मालकी हक्क २०१७ (रा.सु.वि.के.)- सर्व  अधिकार  सुरक्षित