सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचे अंतर

खालील तक्ता सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचे अंतर दर्शवित आहे. त्याप्रमाणे तुमच्या फिरायच्या योजनेला मदत मिळेल.

पर्यटन स्थळे

अंतर (कि. मी. मध्ये)

सज्जनगड (श्री रामदास स्वामी)

१२

चाळकेवाडी (पवन चक्की प्रकल्प) 

४०

ठोसेघर (धबधबा)

३६

कास (धरण)

२८

बामणोली (शिवसागर जलाशय) 

३६

कन्हेर धरण  

०९

महाबळेश्वर (थंड हवेचे ठिकाण)

५५

तापोळा (  जल क्रीडा)

७२

प्रतापगड किल्ला, भवानी मंदिर

८३

पांचगणी (थंड हवेचे ठिकाण)

४९

वाई (दक्षिण काशी)

३५

धोम धरण 

४४

धावडशी (झाशीची राणी चे मुळ गाव)

१५

पुसेगाव

३५

गोंदवले

७२

शिखर शिंगणापूर

८९

म्हसवड

८५

औंध (संग्रहालय / मंदिर)

४३

मायणी फ्लेमिंगो पक्षी अभयारण्य   

६५

पाली (खंडोबाचे मंदिर)

३३

चाफळ (राम मंदिर)

४३

कोयनानगर( कोयना धरण / नेहरू उद्यान )

९८

कराड (प्रीती संगम / मशीद)

५०