सातारा जिल्हा प्रशासन 

                        जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा 

 

./../images/ugate.BMP (223054 bytes)            ./../images/ucolbld.BMP (217518 bytes)

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

                                                   

श्रीमती श्वेता सिंघल   (भा.प्र.से.)

जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी

सातारा

सातारा - प्रांतापासून जिल्ह्यापर्यंत  

 १९४८ मध्ये सातारा जिल्ह्यात (पूर्वीचे सातारा प्रांत) ११ उपविभागे होती. त्यांची  नावे याप्रमाणे   ) बिजापूर (आता कर्नाटक राज्याचा भाग) जावळी ) कराड ) खानपूर ) खटाव ) कोरेगाव ) पंढरपूर ) सातारा ) तासगाव १०) वाळवा आणि ११वाई - होती.. १८५६ ला बारा नवीन महाले बनविण्यात आली.

 

१९६२ ला उपविभागांच्या सीमेचे सर्वथा परीक्षण करण्यात आले. त्यानंतर   खुप सारे बदल बघण्यात आले. काही तालुक्यांचे आणि उपविभांचे स्थानांतरण झाले. जसे पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यात आणि बिजापूर हे बेळगाव ला स्थानांतरीत झाले.  १८८४ ला मालाकामपेठ  पेटा (आताचे महाबळेश्वर) निर्माण झाले आणि १९२७ ला खंडाळा रद्द करण्यात आले, त्यानंतर १९४७ साली महाबळेश्वर आणि खंडाळा यांची पुनर्रचना करण्यात आली. भारतात राज्यांच्या विलीनिकरनानंतर सातारा जिल्ह्याची पुनर्रचना झाली. सातारा जिल्हा दोन भागात विभाजित होता )दक्षिण सातारा याचे मुख्यालय सांगली येथे आणि  )उत्तर सातारा याचे मुख्यालय सातारा येथे होते.दोन्ही जिल्ह्यांचा बॉम्बे राज्यात समावेश करण्यात आला होता.१९६० ला  उत्तर सातारा याचे नाव बदलून सातारा आणि दक्षिण सातारा याचे नाव सांगली असे करण्यात आले.    १९६१ च्या जनगणनेत सातारा येथे ९ तालुके , २ महाले आणि ११६० गावांचा समावेश होता.

 

अधिकारी यांचे  नाव आणि दूरध्वनी क्रमांक  -

पद

नाव

एसटी. डी.

दूरध्वनी

फॅक्स

जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी

श्रीमती श्वेता सिंघल   (भा.प्र.से.)

०२१६२

२३२७५०

२३०३१०

मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद)


  श्री राजेश देशमुख

०२१६२

२३०६८८

२३०६०१

पोलीस अधीक्षक

  श्री संदीप पाटील

०२१६२

२३२२२५

२३०२३२

अतिरिक्त जिल्हाधिकारी

 श्री प्रमोद यादव

०२१६२

२३०१३८

२३०२१०

निवासी उपजिल्हाधिकारी

श्री भारत वाघमारे

०२१६२

२३२१७५

२३०३१०

 इतर कार्यालय आणि त्यांचे दूरध्वनी क्रमांक

पद

एसटी. डी.

दूरध्वनी

फॅक्स

उपजिल्हाधिकारी ( रो..यो.)

०२१६२

२३३८४२

जिल्हा पुरवठा अधिकारी

०२१६२

२३४८४०

जिल्हानियोजनअधिकारी

०२१६२

२३४८४३

उपजिल्हाधिकारी (निर्वाचन)

०२१६२

२३२१२६

२२९६०५

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी

०२१६२

२३९२९३

जिल्हा जमाबंदी अधिकारी

०२१६२

२३४२९२

जिल्हा सुचना विज्ञान अधिकारी (एन. आय. सी.) 

०२१६२

२३११०३

विशेष भूमी संपादन अधिकारी -

०२१६२

विशेष भूमी संपादन अधिकारी -

०२१६२

२३८७०१

विशेष भूमी संपादन अधिकारी - १९

०२१६२

२३८७०१

विशेष भूमी संपादन अधिकारी -

०२१६२

विशेष भूमी संपादन अधिकारी - १२

०२१६२

२८३१८६

विशेष भूमी संपादन अधिकारी - १६

०२१६२

२८३१८६

विशेष भूमी संपादन अधिकारी -

०२१६२

२८३१८६

  

जिल्ह्याचा तपशील (उपविभाग/तालुके/गाव/लोकसंख्या इत्यादी.)

( २००१ च्या जनगणने अनुसार लोकसंख्या  )

उपविभागाचे नाव

तालुका

मुख्यालय

एकूण

गाव

एकूण

सज्जा

ग्रामीण

लोकसंख्या

शहरी

लोकसंख्या

एकूण

लोकसंख्या

 सातारा 

सातारा

सातारा

१९८

७२

,७०,८१४

,६९,६०५

,४०,४१९

जावळी

मेढा

२१८

५१

,२४,६६०

-

,२४,६६०

 कोरेगाव

कोरेगाव

कोरेगाव

१३९

५७

,३६,६८६

१६,५३९

,५३,२२५

 वाई 

वाई

वाई

१२०

३८

,५८,२०३

३१,०९०

,८९,२९३

महाबळेश्वर

महाबळेश्वर

५५

२८,५४२

२६,०१६

५४,५५८

खंडाळा

खंडाळा

६६

२५

,०७,९८७

११,८८७

,१९,८७४

 फलटण

फलटण

फलटण

१२३

५७

,६२,७४८

५०,७९८

,१३,५४६

 माण-खटाव

माण

दहीवडी

१०४

४२

,७९,०६९

२०,४९४

,९९,५६३

खटाव

वडूज

१४१

५३

,६०,४८३

-

,६०,४८३

 कराड

कराड

कराड

२२०

७६

,८३,७०१

६०,०९३

,४३,७९४

 पाटण

पाटण

पाटण

३४३

६६

,८५,८७२

११,६१९

,९७,४९१

एकूण

११

१७२७

५४६

२३,९८,७६५

,९८,१४१

२७,९६,९०६

 

विशेष साहाय्य कार्यक्रम- महाराष्ट्र सरकार

अ) राज्य सरकार प्रोयोजित विशेष साहाय्य कार्यक्रम  

१. संजय गांधी निराधार योजना

       आर्थिक मदत -   रु.६००/- दरमहा

रु. ९००/- दरमहा.

       लाभार्थ्यांची संख्या रु. ६००- दरमहा 5798

       लाभार्थ्यांची संख्या रु. ९००- दरमहा 2611

       एकूण लाभार्थ्यांची संख्या : - ८४०९

२. श्रावणबाळ सेवा योजना

       आर्थिक मदत : - रु. ४००/- दरमहा

        एकूण लाभार्थ्यांची संख्या  : - १२,५५६

        विशेष साहाय्य कार्यक्रम

] केंद्रसरकार प्रोयोजित विशेष साहाय्य कार्यक्रम

१. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्ध पेन्शन योजना

            आर्थिक मदत - रु.२००/- दरमहा

            एकूण लाभार्थ्यांची संख्या  १२,५५६

२. राष्ट्रीय पारिवारिक लाभ योजना

            आर्थिक मदत - रु.१०,०००/- ( फक्त एकदाच)

] केंद्र आणि   राज्य सरकार प्रोयोजित विशेष साहाय्य कार्यक्रम  

१. आम आदमी बिमा योजना

      नैसर्गिक मृत्युसाठी आर्थिक मदत            रु. ३०,०००/-

      अपघाती मृत्युसाठी  आर्थिक मदत           रु.७५,०००/-

       कायम अपंगत्वासाठी  रु. ७५,०००/-

      अस्थायी अपंगत्वासाठी                          रु. ३७,५००/-

   या विमा योजनेअन्तर्गत  एकूण लाभार्थ्यांची संख्या - २३,५१८

           ./../images/sc06303.bmp (238 bytes)  <---- मुख्य पान बघण्यासाठी येथे क्लिक करावे