इतर प्रेक्षणीय स्थळे (सातारा जिल्ह्यातील)

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

./../images/wfall_new1.jpg (13838 bytes)      ठोसेघर धबधबा           
  • ठोसेघर धबधबा
सातारा शहरापासून ३६ कि.मी.अंतरावर हा धबधबा आहे.पावसाळ्यामध्ये या धबधब्याला भेट म्हणजे एक सुखद रोमांचकारक अनुभव आहे. विविध भागातून पर्यटक इथे भेट देतात व धबधब्याचा आनंद मनमुराद लुटतात. 

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

./../images/pchakki1.bmp (366714 bytes) चाळकेवाडी-पवन उर्जा प्रकल्प 
  • चाळकेवाडी-पवन उर्जा प्रकल्प 
 हे ठिकाण समुद्र सपाटीपासून सुमारे ३००० फुट उंचीवर आणि १०० स्क्वेअर कि.मी. परिसरात विस्तृत असलेले पठार आहे.पवन  उर्जा निर्मिती करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.जवळपास ५०० हून अधिक उर्जा निर्मिती करणारे टॉवर्स इथे उभारलेले आहेत. अत्यंत प्रेक्षणीय असे हे ठिकाण आहे.

 

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

./../images/g_kas_new1.jpg (12999 bytes)   कास तलाव (लेक)
  • कास तलाव (लेक)
समुद्र सपाटीपासून सुमारे ३५०० फुट उंच असलेल्या कास पठाराची निर्मिती सन १८४४ मध्ये झाली. कास तलाव हा सातारा शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा मुख्य स्त्रोत आहे. कासचे सातारा शहरापासून अंतर २२ कि.मी.आहे. हे तरुण पिढीला आकर्षित करणारे स्थळ असल्याने सहलीसाठी तरुणाईची येथे गर्दी असते.
./../images/p_sangam1.jpg (10438 bytes)    कराड - प्रीती संगम 
  • कराड - प्रीती संगम 

कराड शहर हे कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमावर वसलेले आहे. कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमावर कृष्णा नदीच्याकाठावर कै. यशवंतराव चव्हाण (भारताचे माजी उप पंतप्रधान) यांची समाधी आहे. येथे कृष्णामाई मंदिर, उंच मिनार इ. प्रसिद्ध ठिकाणे आहेत. कराड शहरालगतच प्राचीन बुद्धकालीन लेण्या असलेला आगाशिवचा डोंगर आहे. 

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

भांबवली वजराई धबधबा

 

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

भांबवली पुष्प पठार

 

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)