सातारा जिल्ह्याचा फेरफटका 

सातारा जिल्ह्याचा नकाशा (रस्ते-नकाशा)

सातारा जिल्ह्यापासून विविध पर्यटन स्थळांचे अंतर. 

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

१.सातारा जिल्ह्यातील  प्रेक्षणिय स्थळे 

./../images/ajinkya_sdg1.jpg (15169 bytes)
  • <<  अजिंक्यतारा किल्ला 

सातारा शहर हे अजिंक्यतारा या ऐतिहासिक किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेले आहे.

उत्तम प्रकारचा ५ कि.मी.चा रस्ता अगदी किल्ल्याच्या टोकावर पोहचवतो.येथून सातारा शहराची विलोभनीय दृश्ये मनाला आनंद देतात. 

 

चार भिंती हुतात्मा स्मारक   >>  

जिल्ह्याच्या मध्यभागी ,१८५७ च्या काळातील स्वातंत्र्य लढयातील हुतात्म्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आले.काही दिवसांपूर्वीच नुतनीकरण करणेत आले आहे.    

./../images/char_bhinti.bmp (175534 bytes)
 

./../images/natraj_mandir.jpg (12213 bytes)

   <<  नटराज मंदिर 

 संगम माहुली   >>  

वेण्णा आणि कृष्णा नद्यांचा संगम ,सातारा शहरापासून कोरेगाव रस्त्याला ५ कि.मी.अंतरावर   आहे.

 

./../images/mahuli.bmp (244854 bytes)

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

                                                                   सज्जनगड

./../images/sgad_india.bmp (206910 bytes) ./../images/sgad_gate.jpg (3835 bytes)
 

. शिवाजी महाराजांच्या काळात रायगड हि शिवशाहीची  तर सज्जनगड हि अध्यात्मिक राजधानी मानली जात होती.     समर्थ रामदास स्वामी यांनी जिथे समाधी घेतली तो सज्जनगड किल्ला सातारा शहरापासून अवघ्या कि.मी. अंतरावर आहे. या किल्ल्याला ७५० पायऱ्या आहेत. तसेच याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ३००० फुट आहे. या किल्ल्यावरती तलाव आहेत. समर्थ रामदास स्वामी यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन . शिवाजी महाराजांनी स्वराज्याची लढाई लढली. समर्थ रामदास स्वामी हे . शिवाजी महाराजांचे अध्यात्मीक गुरु होते. दास नवमी दिवशी असंख्य भाविक इथे जमतात आणि दास नवमीचा उत्सव साजरा करतात.

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)

खाली क्लिक करा ..

./../images/WB00939_1.GIF (1387 bytes)